केबीसीचा मास्टरमाइंड… पुष्कर सामंत एखाद्या कठीण प्रश्नाचं उत्तर सापडलं की लोकांना आनंद होतो. पण, उत्तरापेक्षाही मेंदूला झिणझिण्या आणणारा अवघड प्रश्न सापडला की त्याला आनंद होतो. हा अवलिया कुणी असेल तर तो म्हणजे कुणाल सावरकर. ‘कौन बनेगा करोडपती’ मधल्या ‘ कम्प्युटरजी’ मार्फत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमागचा खरा ब्रेन आहे पुणेकर कुणालचा. फक्त केबीसीच नाही तर अमेरिका, इटली,…